star_border निसर्ग

पारोळ्यात डी.बी. पाटील महाविद्यालयाने केली निसर्गाशी ‘फ्रेंडशीप’

पारोळा : येथील डी. बी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीने मैत्री दिनाचे औचित्य साधून परिसरात ५१ रोपांची लागवड करून निसर्गाशी मैत्री केली आहे. सोबत संगोपनाची ...