star_border महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ

जळगावात ठेकेदारांचे काम बंद आंदोलन; काय आहेत मागण्या ?

जळगाव : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात गुरुवारी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघातर्फे काम बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘साबांवि’त पूर्ण झालेल्या कामाचे बिल ठेकेदारांचे ...