star_border राखी

पोलिसांना राखीचे बंधन; सुरवाणी आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींची अनोखी राखीपौर्णिमा

धडगाव : तालुक्यातील सुरवाणी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त धडगाव पोलिस ठाण्याच्या पोलिसांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी पोलीस निरीक्षक आय.एन. पठाण, पोलीस ...