star_border राहुल गांधी
मोठी बातमी ! राहुल गांधींच्या कारवर दगडफेक, काचाही फोडल्या
—
आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात झाली आहे. यावेळची निवडणूक ही प्रामुख्याने इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी होणार आहे. त्यामुळे सर्व पक्षांकडून आपापल्या परीने ...