star_border 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथ पूजनाने झाला दिंडीस प्रारंभ

सानेगुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय, अमळनेर (जि. जळगाव) : शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथांचे पूजन करून 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ...