State Government Employees

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 60 वर्षं करण्यास मुख्यमंत्री अनुकूल, जाणून घ्या सविस्तर

मुंबई : सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणे 60 करण्याबाबत अधिकारी महासंघाची गुरुवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अनुकुलता दर्शवली.  राजपत्रित अधिकारी महासंघाचे ...