State Level Bankers Committee

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! मुख्यमंत्री फडणवीसांनी बँकांना दिला ‘हा’ आदेश, कर्ज मिळण्यासाठी होणार फायदा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्यस्तरीय बँकर्स समिती’ची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अनेक बँकांवर तीव्र नाराजी व्यक्त केली ...