State Level Workshop
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामार्फत ‘उष्मालाट पूर्वतयारी व सौम्यीकरण व्यवस्थापन’ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा
—
जळगाव : विकसित देशांमध्ये कोणत्याही नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना देणारे तंत्रज्ञान आहे. यामुळे तेथील नागरिक, शेतकरी यांना नैसर्गिक संकटांपासून सतर्क करता येते. त्यातून आर्थिक व ...