Status
ब्रेकिंग! राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द
—
नवी दिल्लीः निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिले आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या कारवाईमुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का ...