Stock market fraud
सावधान! जळगावच्या नोकरदाराला १३ लाखांना गंडवले, जाणून घ्या कोणी अन् कसे ?
—
जळगाव : येथील एका खासगी नोकरदाराला सोशल मीडियावर शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळवून देण्याच्या भूलथापा देत, सायबर ठगांनी १२ लाख ८२ हजार रुपयांची ऑनलाईन ...