Strong winds

‘फेंगल’ चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता; जोरदार वारा आणि मुसळधार पावसाचा इशारा

‘फेंगल’ चक्रीवादळ पुढील २४ तासांत तीव्र होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अर्थात 30 नोव्हेंबरपासून डोंगराळ भागात बर्फवृष्टी आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ...