Success Jaiswal
IND vs ENG Live : यशस्वीने टीम इंडियाचा उचलला निम्मा भार; यशस्वीच्या 179 तर भारताच्या 336 धावा !
—
विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. भारतीय संघाने पहिल्या दिवशी 6 विकेट गमावत 336 धावा केल्या. युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने अप्रतिम ...