Sugarcane farm catches fire
दुर्दैवी! उसाला लागलेल्या आगीत महिलेचा होरपळून अंत, जळगाव जिल्ह्यातील घटना
—
जळगाव : उसाच्या जाळलेल्या पाचटची ठिणगी शेजारच्या शेतातील उसात पडली. त्यात लागलेल्या आगीत महिलेचा होरपळून मृत्यू झाला. ही थरारक घटना सायगाव (ता. चाळीसगाव) परिसरातील ...






