Sugarcane Handicapped Brothers

पोटाची खळगी! ऊसतोड अपंग बंधूंचा डोळ्यात पाणी आणणारा संघर्ष

नंदुरबार : दुष्काळ सदृश्य परिस्थिती, खडकाळ वा माळरानावरील जमिनीतील पाण्याअभावी पिकांचे झालेले हाल, वाढलेला कर्जबाजारीपणा, हाताला रोजगार नाही. हिरावून घेणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी घरदार ...