suitcase

प्रेयसीच्या चारित्र्याचा संशय; हत्या करत बंद सुटकेसमध्ये मृतदेह घेऊन तो दीड तास फिरत राहिला, पुढं काय घडलं

प्रेयसीच्या चारित्र्याचा संशय आला आणि त्याने तिची हत्या करत तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला. ती सुटकेस घेवून तो मुंबईत फिरत राहिला. या घटनेचा छडा लावण्यात ...