Sukhwinder Rana

कॉन्स्टेबल अमृतपाल सिंगचा किलर सुखविंदर चकमकीत ठार

पंजाबमधील होशियारपूरमधील मुकेरियनजवळ रविवारी जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार करून कॉन्स्टेबल अमृतपाल सिंगची हत्या करणारा सुखविंदर राणा पोलिसांच्या चकमकीत ठार झाला ...