Sunil Shelke

भाजपसोबत जाण्याचं सुप्रिया सुळेंच्याच उपस्थितीत ठरलं, राष्ट्रवादीच्या आमदारानेच केला गौप्यस्फोट

मुंबई : अजित पवारांच्या बंडखोरीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. रविवारी अजित पवार स्वत: शिंदे सरकारमध्ये सामील होत  उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या 8 ...