Sunrisers Hyderabad
SRH vs RR : फायनलच्या तिकीटासाठी आज हैदराबाद-राजस्थान भिडणार, कसा आहे चेन्नईतील रेकॉर्ड ?
—
सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात शुक्रवारी 24 मे रोजी अंतिम फेरी गाठण्यासाठी लढत होणार आहे. दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. SRH आणि RR ...