Suraj Singh Thakur
काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, थेट मोठे नेते आमने-सामने !
—
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार आणि मुंबईच्या चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष नसीम खान ...