Surinder Chawla
पेटीएमला मोठा झटका, कठीण काळात ‘या’ दिग्गजाने दिला राजीनामा
—
समस्याग्रस्त पेमेंट कंपनी पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुरिंदर चावला यांनी राजीनामा दिला आहे. पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) ...