Surveys
यूपीआयवर शुल्क आकारल्यास काय होईल ? सर्वेक्षणात मोठा खुलासा
—
भारतात ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात यूपीआयचा वापर होत आहे. अर्थात चहाच्या टपऱ्यापासून ते भाजीच्या दुकानापर्यंत. असे क्वचितच दुकान आहेत जे ऑनलाईन व्यवहार ...