Swargate Bus Station Update

स्वारगेट अत्याचार प्रकरण : आरोपी अद्याप फरार, तृप्ती देसाईंचं आंदोलन गाजलं!

पुणे: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये मंगळवारी एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर पोलिस प्रशासन, मंत्री आणि राजकीय नेते अॅक्शन ...