Swargate bus stop latest news

मोठी बातमी! स्वारगेट बसस्थानकात तरुणीवरील अत्याचार प्रकरण, २३ सुरक्षा रक्षक निलंबित

पुणे : स्वारगेट बसस्थानकावर मंगळवारी पहाटे एका २६ वर्षीय महिलेवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेची गंभीर दखल घेत परिवहन मंत्री ...