Swine Fever

जळगावमध्ये 9 हजाराहून अधिक वराहांचे लसीकरण पूर्ण; आफ्रिकन स्वाइन फिवरच्या पार्श्वभूमीवर दक्षता

जळगाव : उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि धुळे जिल्ह्यापासून अवघ्या 90 ते 120 कि.मी अंतरावर असलेल्या नंदुरबारमध्ये वराह (डुकर) आफ्रिकन स्वाइन फिवरची लागण मोठ्या प्रमाणात ...