Sydney Test
टीम इंडियात तणावाचं वातावरण; गौतम गंभीरचं कॅप्टन रोहित शर्मावर मोठं विधान ?
—
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पाचव्या कसोटी सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींच्या नजरा सिडनीकडे लागल्या आहेत. कॅप्टन रोहित शर्मा या निर्णायक सामन्यात खेळणार की नाही, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. हेड ...