Table Tennis Tournament 2024

Table Tennis Tournament । जळगावात उद्यापासून रंगणार राज्य टेबल टेनिस स्पर्धा

जळगाव : जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे जळगावमध्ये ३० सप्टेंबरपासून आमदार चषक राज्य अजिंक्यपद (मानांकन) स्पर्धेचे आयोजन केले आहे. एकलव्य क्रीडा संकुल येथे सदर स्पर्धा ४ ...