Tahawwur Rana Update

Tahawwur Rana : तहव्वूर राणाचे विमान अखेर दिल्ली विमानतळावर उतरले!

नवी दिल्ली : मुंबईवर झालेल्या भीषण २६/११ हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा अखेर भारताच्या ताब्यात आला आहे. भारताने तब्बल १७ वर्षांपासून त्याच्या प्रत्यार्पणासाठी केलेल्या प्रयत्नांना ...