Taloda News

निवडणुकींना घाबरू नका, लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आपल्या सोबत : मंत्री गुलाबराव पाटील

नंदुरबार : सत्ता असो किंवा नसो शिवसेनेचा कार्यात कधीही खंड पडलेला नाही. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व अन्य कुठल्याही निवडणुका येऊ द्या. शिवसैनिकांनी ...

बोरद येथे सात मोबाईलसह रोकड घेऊन चोरटे पसार

तळोदा : तालुक्यातील बोरद येथे अज्ञात चोरट्याने मोबाईल दुकानासह हॉटेल फोडले त्यातूून सात मोबाईल तेहतीस हजारांच्या ऐवज लंपास केल्याची घटना घडली याप्रकरणी अनोळखी विरुद्ध ...

मशिदींवरील भोंगे बंद करावेत ! विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाची मागणी

तळोदा : येथील मशिदीवर अनधिकृत भोंगे लावले असून त्यामुळे ध्वनिप्रदूषण होते, अशी तक्रार विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने तळोदा पोलिसात दिली आहे. शहरातील मशिदींवरील ...

युरियाचा साठा संपला ; शेतकऱ्यांना मध्य प्रदेश व गुजरातमधून चढ्या भावाने खरेदी करावा लागतोय युरिया

तळोदा : तालुक्यातील कृषी केंद्रांमध्ये युरियाचा साठा शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांना गुजरात व मध्यप्रदेश राज्यातून चढ्या भावाने युरीया खरेदी करावा लागत आहे. २६६ रुपयाची युरीया ...

तळोद्यात स्मारक चौकाची दुर्दशा ; त्वरित सुशोभीकरणाची मागणी

तळोदा : शहरातील नागरिकांचा अस्मितेचा विषय असेलेल्या स्मारक चौकाची दुर्दशा झाली आहे. स्मारकाचे सुशिभिकरण करुन त्याचे गत वैभव पुन्हा मिळवून द्यावे अशी मागणी येथील ...

तरुण भारतच्या बातमीचा दणका ; ११२ अतिक्रमणधारकांना नोटिसा

तळोदा : दैनिक तरुण भारतने चार जुलैच्या अंकात तळोद्यात मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणांमुळे वाहतुककोंडी ! या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या वृत्ताची दाखल घेत ...

नयामाळ रस्ता व नदीवर पुल बांधण्यात यावा ; नागेश पाडवी यांनी मागणी

तळोदा : केलखाडी येथील चिमुकल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी नदीवर पुल नसल्याने ,नदीवर पडलेल्या झाडाच्या फांदीवरून जीव धोक्यात घालून नदीपार करुन शाळेत जावे लागत आहे. ...

इच्छागव्हाण मध्यम प्रकल्पाची गळती ‘जैसे थे’, संबंधित विभाग अद्याप फिरकलाच नाही !

मनोज माळीतळोदा : इच्छागव्हाण येथील मध्यम प्रकल्पाला गेल्या वर्षी झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसात गळती लागली होती. परिणामी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने विमोचकाद्वारे पाणी ...

तळोदा येथे मोकाट गुरांचा वाढला उपद्रव, नागपालिकेने बंदोबस्त करण्याची मागणी

तळोदा : शहरात मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मोकाट गुरांमुळे अपघात होण्याची शक्यता असून नगरपालिकेने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिक ...

तळोद्यात बिबट्या पाठोपाठ आता तरसाचा मुक्त संचार, नागरीकांमध्ये भिती

तळोदा : शहरासह परिसरात बिबट्या पाठोपाठ आता तरसाचा मुक्त संचार झाला आहे. यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण झाले असून, वन विभागाने या हिस्त्र प्राण्याचा तात्काळ ...