Talwari

प्लास्टिकच्या पिशवीत लपवून ठेवल्या तलवारी, पोलिसांनी टाकला छापा

जळगाव : बेकायदेशीरित्या लपवून ठेवलेल्या तीन तलवारी पोलिसांनी छापा टाकत हस्तगत केल्या आहे. यासोबतच तरुणाला ताब्यात घेणयात आले असून  पिंपळगाव हरेश्वर पोलीसात त्याच्याविरुद्ध गुन्हा ...