tamato

टोमॅटो लवकरच होणार स्वस्त, सरकार या सुपर प्लॅनद्वारे सर्वसामान्यांना देणार दिलासा

टोमॅटोचे भाव लवकरच कमी होऊ शकतात. यासाठी केंद्रातील मोदी सरकारने सुपर प्लॅन तयार केला आहे. सरकारने नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन म्हणजेच नाफेड आणि ...