Tata Tigor EV

या आहेत भारतातील ५ सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

मुंबई : भारतासह जगभरात इलेक्ट्रिक कारची बाजारपेठ वेगाने वाढत आहे. भारतीय ग्राहकांच्या आवडी-निवडी व गरज लक्षात घेवून काही कंपन्यांनी स्वस्त इलेक्ट्रिक कारही बाजारात आहेत. ...