Tax Payment

ग्रामपंचायत सदस्यांनी कर भरणा करा, अन्यथा… जिल्हा प्रशासनाचा इशारा

जळगाव : जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी ३१ मार्चपर्यंत कराची थकबाकी भरावी; अन्यथा थकबाकीदार सदस्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला ...