teacher death
दुर्दैवी! भरधाव कारच्या धडकेत शिक्षिकेचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
—
नाशिक : गोविंदनगर येथील सदाशिवनगर जॉगिंग ट्रॅकसमोर झालेल्या भीषण अपघातात गायत्री संदीप ठाकूर (वय ३८, रा. अनुश्री अपार्टमेंट, पांडवनगरी वडाळा पाथर्डी रोड) या शिक्षिकेचा ...