Temperature update

नागरिकांनो, काळजी घ्या! तापमानात आणखी वाढ होणार, ‘आयएमडी’चा अंदाज

जळगाव : जळगावसह राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून, अंगाची लाही लाही होत आहे. अशात आगामी तीन दिवस हवामान कोरडे राहणार असून कमाल तापमानात आणखी ...