Temple Entry 'Dress Code'

नंदुरबारातील मंदिरांमध्ये प्रवेशासाठी लागू होणार ‘ड्रेस कोड’

नंदुरबार : मंदिराचे पावित्र्य टिकून राहावे, मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे व्हावीत, मंदिरातून अहिंदूंना व्यापारासाठी प्रवेशबंदी करावी, मंदिरे सरकारने नव्हे; तर भक्तांनी चालवावीत, मंदिरांचे संघटन ...