Tenancy

Jalgaon News : करार न करताच भाडेकरू ठेवलाय ? आता महापालिका घेणार अशा मालमत्तांचा शोध

जळगाव : निवासी घरात कोणताही भाडेकरार न करता भाडेकरू ठेवला आहे. निवासी घरांचा व्यावसायिक वापर केला जातोय. व्यावसायिक जागेत पोट भाडेकरू ठेवलाय. मालमत्ता कराराने ...