tension
भारतीय नागरिकांनो, लक्ष द्या! ‘या’ भागात जाणं टाळा, केंद्र सरकारने जाहीर केली अॅडव्हायझरी
—
नवी दिल्ली : भारत आणि कॅनडामधील तणावादरम्यान खलिस्तानी संघटनेने शिख फॉर जस्टिनने हिंदू समुदायाच्या लोकांना कॅनडा सोडण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी ...