terrorist

पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा केला हल्ला, एकाचा मृत्यू

पुलवामा : काश्मीर खोऱ्यात पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा आज (रविवार) काश्मिरी पंडित संजय शर्मा यांच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. संजय शर्मा यांना तातडीने ...