Terrorists threaten

दहशतवाद्यांची आरएसएस नेत्यांना धमकी; ३० नेत्यांची टार्गेट लिस्ट जाहीर

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील आरएसएसच्या केंद्रीय नेत्यांना ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनेने मंगळवारी धमकी दिली आहे. रेझिस्टन्स फ्रंटने ३० नेत्यांच्या नावांची यादी जाहीर केली ...