Thane कुत्रा
दुर्दैवी ! कुत्रा अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल
—
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून लॅब्राडॉर जातीचा कुत्रा अंगावर पडल्याने चार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाला अटक केली ...