the ancient Shri Ram Temple

पाचोऱ्यातील प्राचीन कालीन श्रीराम मंदिर परिसरात उद्या होणार विकास कामांचे भूमिपुजन

पाचोरा : आयोध्येतील भव्य प्रभू श्रीराम मंदिराच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर पाचोरा शहरातील प्राचीन कालीन श्रीराम मंदिर परिसरातिल सुशोभीकरण १० कोटी रुपयांच्या विविध विकास ...