the bridge collapsed

मोठी बातमी! सारंगखेडा पुलाचा मोठा भाग कोसळला, व्हिडिओ व्हायरल

नंदुरबार : सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुलाला भगदाड पडल्याची घटना १७ रोजी घडली. जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी तात्काळ पुल वाहतुकींसाठी बंद करण्याचे आदेश दिल्याने ...