the first 'Golden Gate'
राम मंदिराच्या गर्भगृहात पहिला ‘गोल्डन गेट’ बसवला, पहिला फोटो ‘तरुण भारत’च्या हाती
—
प्रभू रामललाच्या मंदिराच्या भव्यतेची कल्पना करणे कल्पनेच्या पलीकडे आहे. गर्भगृहाच्या दरवाजांच्या भव्यतेचा अंदाज यावरून लावता येतो की, येथील दरवाजे सोन्याने मढवलेले दिसतात. हे दरवाजे ...