Third Daughter

संतापजनक ! तिसरीही मुलगीच; हैवान पतीने पत्नीला संपवलं

परभणी : माणुसकीला काळिमा फासणारी घटना परभणीच्या गंगाखेड नाका परिसरात घडली आहे. तिसरी मुलगी झाल्याच्या रागातून पतीने आपल्या पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा प्रकार ...