Thorgavhan news
खुशखबर ! घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळु वाटपास सुरुवात
—
यावल : महाराष्ट्र शासनाच्या घरकूल लाभार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या “मोफत वाळू” योजनेला यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथून २३ मे रोजी औपचारिक सुरुवात करण्यात आली. घरकूल ...