Threat to Yogi Adityanath
खळबळजनक; योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी
लखनऊ : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. लखनऊच्या पोलीस नियंत्रण कक्षाच्या सीयूजी क्रमांकावर हा कॉल आला. त्यानंतर नियंत्रण ...