Tibet

‘क्वारंटाईन सेंटर’मध्ये बळजबरी कोंडले तिबेटींना, अनेकांनी केली आत्महत्या!

नवी दिल्ली: चिनी अत्याचारांनी त्रस्त तिबेटी लोक जगाच्या कानाकोपर्‍यात आवाज उठवत आहेत. याच मालिकेंतर्गत युरोपात राहणार्‍या तिबेटींनीदेखील इटलीच्या मिलानो शहरात आपली तिसरी बैठक आयोजित ...