Tinasmal

तिनसमाळ ग्रामस्थांची हंडाभर पाण्यासाठी वणवण; ग्रामस्थ म्हणाले…’किमान…’

धडगाव : अतिदुर्गम भागातील तिनसमाळ येथील ढुठ्ठलपाडा आणि घुडानचा पाड्यावर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. पाणी आणायच्या ...