Tipperary

सायकलवर निघाले बहिण-भाऊ, रस्त्यात नको ते घडलं… संतप्त जमावाने पेटवला ट्रक

नागपूर : भरधाव टिप्परने सायकलवरून जाणाऱ्या बहीण भावास चिरडले. ही घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बिडगाव चौकात सकाळी ९.५० वाजता घडली. यानंतर परिसरातील ...