todays-latest-news-jalgaon-7-9-degrees

Jalgaon Winter : जळगावकरांनो स्वत:ची काळजी घ्या, थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता !

जळगाव ।  उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यभर थंडीचा कडाका वाढला आहे. पुणे, नगर, जळगावसह राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले ...